Surprise Me!

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची शिंदे आणि भाजपवर सडकून टीका | Sakal Media |

2022-10-09 177 Dailymotion

शिंदे आणि ठाकरेंचा वाद्य सुरु असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. अशात येत्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यासंदर्भांत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

Buy Now on CodeCanyon